01
WhatsApp Group Join करा
खालील WhatsApp Button वर click करा आणि आमच्या Exclusive Workshop Group मध्ये Join व्हा. Session चे Reminders आणि Zoom Link तिथेच मिळेल.
02
Email Confirm करा
तुमच्या Email वर Confirmation आलंय का ते Check करा. Spam/Promotions folder पण एकदा बघा.
03
Workshop ला वेळेत Join व्हा
Zoom Link वर click करा आणि Session सुरू होण्याच्या 5 मिनिटे आधी Ready राहा. Laptop/Mobile दोन्हींवर join करता येतो.
04
CoachEasily App Access मिळवा
Session च्या शेवटपर्यंत राहा — AI App Access FREE मिळेल. तुमचा Coaching Business Blueprint PDF पण Download करता येईल.